Marathi1 min read03 Jul 2026
कोवळी कळी प्रेमाची
क्षितिजा परी जे प्रेम हे तुझ्याच पाशी येऊन झुलते नयनी दिसे तुझे प्रेम हे माझ्या काळजात जणू कोरते तू नैनातून करते इशारा तेव्हा माझ्या दिलाचे ठोके वाढते क्षितिजा परी जे प्रेम
क्षितिजा परी जे प्रेम हे
तुझ्याच पाशी येऊन झुलते
नयनी दिसे तुझे प्रेम हे
माझ्या काळजात जणू कोरते
तू नैनातून करते इशारा
तेव्हा माझ्या दिलाचे ठोके वाढते
क्षितिजा परी जे प्रेम हे
तुझ्याच पाशी येऊन झुलते
असावंच्या बिलगल्याने… मन माझे रुळते
श्वास विझतो… तू नसताना…का कुणास मन झुरते
जीव जातो अट्टुणी माझा… मी तुझ्यासाठी जगते
क्षितिजा परी जे प्रेम हे
तुझ्याच पाशी येऊन झुलते
तुझंच नाव माझ्या ओठी… मनास ते मी कोरते
तुझ्याच प्रीती रंगुनी… माझीच मी न राहते
क्षितिजा परी जे प्रेम हे
तुझ्याच पाशी येऊन झुलते 💖✨
तू कळी कोवळी…माझी सखी
ओढ तुझी लागते
प्रेमळ तुझे प्रेम हे
क्षितिजा परी फुलते…
Love