आई
आई, काळीज तुझं मऊ, जणू स्वर्गगंगे वाहू, अर्ध्या वाटे कधी मला, सोडून नको जाऊ… ❤️
Explore verses written in English, Hindi, and Marathi. Each poem carries its own mood, language, and rhythm.
आई, काळीज तुझं मऊ, जणू स्वर्गगंगे वाहू, अर्ध्या वाटे कधी मला, सोडून नको जाऊ… ❤️
तुला जरा उशीरच झाला… प्रेमाचा हा खेळच सारा, सागराच्या लाटांत वाहून गेला, झाला तुला जरा उशीरच झाला… आलास तू जेव्हा, वेळही निघून गेली, सांजवेळी सावलीही सरून गेली… मी दुसऱ्याच
तुला पाहताना… रात धुंद मंद झाली, सोहळे सजले जसे, तुझी सोनरी चाहूल आली. नक्षत्राचं रूप तुझं… हृदयात बहार वेली, वार्याची झुळूक आली जशी… तू मिठीत सावली. डोळ्यांचा तुझा मंद सा
निसर्गाचे हे रूप वेगळे, तुझी साद मी तिला घालते… तुझ्या भिरभिरत्या स्पर्शाची… आस माझी मागते। लपावस तू त्या डोंगरापरीस, तुझ्या मनास मी शोधते। निसर्गाचे हे रूप वेगळे, तुझ
श्वासात विठ्ठलं, हृदयाच्या ठोक्यात विठ्ठलं. माझ्या आनंदात विठ्ठलं, माझ्या संकटात सोबती विठ्ठलं. “भिऊ नकोस,” म्हणते विठ्ठलं, पाठीशी माझ्या विटेवर उभं विठ्ठलं. भजनात गाते म
धुंद आठवणींची रात, मंद बरसात, प्रेमाची चाहूल तिची, जसे स्वर्ग आले नभात भिजून वारा गेला, तिचा तो स्पर्श झाला, पाहुनी तिने मला, हृदयाचा हर्षसोहळा. किती सुंदर होती ती धुंद
कान्हा तुझ्यात वाहिले तुझ्या बासरी धुंदीत तुझ्या मोहक रूपात, तुझ्या डोळ्यात पाहिले सारे जग सामावले... तू रात्रीचा चंद्र,पहाटे सुर्याचे प्रकाश तू हिरवेगार निसर्ग, तू फुलांच्या
तू नाही बोललास काही तरी कळले तुझ्या मनातले तू नाही बोललास काही तरी प्रेम उमलले तुझ्या नजरेतले तुझी प्रीत ही साजिरी जसा सोनेरी प्रकाश तुझी साथ ही गोजिरवाणी जशी चांदणी रात
ही पावसाळी संध्याकाळ तुझ्या लख्ख मिठीत सरावी… ही पावसाळी संध्याकाळ तुझ्या हाताच्या स्पर्शात निजावी… तुझ्या ओल्या डोळ्यात माझी नजर दिसावी तुझ्या केसांची ओली थेंब माझ्या गाल